Bay Leaf Upay: जवळपास आज प्रत्येक घरात तमालपत्र असेलच. आम्ही तुम्हाला सांगतो हा तमालपत्र फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाहीतर अनेक इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील वापरता येतो. या लेखात आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार जे वाचून तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही देखील तमालपत्र वापरून इच्छा पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला हे खास उपाय करावे लागणार आहे. चला तर जाणून घ्या सविस्तर माहिती.
1. जर तुम्ही आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा पैसा असूनही ते तुमच्या हातात टिकत नसेल तर शुक्रवारी पर्समध्ये तमालपत्र ठेवा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असल्याने मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. हे उपाय केल्याने तुमच्याकडे नेहमी धन राहील.

2. जर तुम्ही वैवाहिक जीवनात आनंदी नसाल तर तमालपत्र तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सलग सात दिवस रोज दोन तमालपत्र जाळावे. यामुळे वैवाहिक जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रत्येक समस्या दूर होईल.

3. जर तुमच्या घरातील कामांमध्ये वारंवार अडथळे येत असतील तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे. तमालपत्र वापरून तुम्ही तुमच्या घरातील अडथळे दूर करू शकता. दर शनिवारी तुम्हाला पाच तमालपत्र आणि पाच काळी मिरी घ्यावी लागतात. ते एकत्र जाळले पाहिजेत. यामुळे तुमचे घर अडथळेमुक्त होईल. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये भांडणे होणार नाहीत.
4. तुम्हाला काही हवे असेल पण तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर तमालपत्राचा हा उपाय करा. तमालपत्रावर सिंदूर लावून तुमची इच्छा दोन शब्दात लिहा आणि मंदिरात अर्पण करा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल.
5. जर तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडत असतील आणि तुम्हाला अचानक धक्का बसला असेल तर तुम्ही तमालपत्राचा खास उपाय करावा. झोपताना उशीखाली तमालपत्र ठेवावे. यामुळे वाईट स्वप्न पडणे थांबेल.

अस्वीकरण- या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ज्योतिषी/पंचांग/प्रवचने/श्रद्धा/शास्त्रातून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. पुढे, त्याचा कोणताही वापर वापरकर्त्याच्या संपूर्ण जबाबदारीवर असेल.
हे पण वाचा :- PM Kisan : लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास कोणाला मिळणार हप्त्याचा हक्क ? जाणून घ्या सविस्तर













