Fake Medicine : तुम्हीही बनावट औषधे खात नाही ना? अशाप्रकारे ओळखा तफावत

Updated on -

Fake Medicine : सध्याच्या काळात मेडिकल स्टोअर्स किंवा कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केलेली औषधे खरी आहेत की बनावट हे जाणून घेणे खूप अवघड झालं आहे.

जर तुम्ही बनावट औषधे खाल्ली तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा याचा गंभीर होतो त्यामुळे ते औषध बनावट की असली ओळखणे फार महत्त्वाचे आहे.

औषधे विकत घेताना ती कशी पॅक केली आहे याची काळजी घेतली पाहिजे. जर पॅकिंगमध्ये काही कमतरता असेल तर तुम्ही ते औषध खरेदी करू नका.

तसेच औषध खरेदी करत असताना ज्या दुकानात औषधे विकली जातात तिथे जा.

तसेच लोकप्रिय, नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांकडून औषधे खरेदी करावीत. तसेच औषधे स्वस्तात विकत घेऊ नका. कारण अशी  औषधेही बनावट असण्याची शक्यता आहे.

तसेच औषधे खरेदी केल्यानंतर त्याने त्याच्या डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे. कारण डॉक्टर खऱ्या आणि बनावट औषधांमध्ये सहज फरक ओळखू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News