अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलले ! आता झाली यांची नियुक्ती…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सिदराम सालीमठ अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

(ही बातमी आताच ब्रेक झाली आहे सविस्तर माहिती थोड्याच वेळात अपडेट केली जाईल)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe