Mohammed Shami : शमीनेही ठेवले धोनीच्या पावलावर पाऊल; मैदान सोडून पोहोचला थेट….

Published on -

Mohammed Shami : सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटरांचे अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. चाहते त्यावर कमेंटही करतात. असाच एक व्हिडिओ टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा धुमाकूळ घालत आहे. यावेळी शमी क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही तर तो एका शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.

दरम्यान शमीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही चाहते शमीला धोनीची कॉपी तर करत नाही ना असा सवाल करत आहेत.

संघाला होतोय खूप फायदा

सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून या मालिकेत संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालताना दिसत आहे. यामुळे तो युवा खेळाडूंचा उत्साह कायम ठेवत आहे.

शमीने ठेवले धोनीच्या पावलावर पाऊल

  • नुकताच शमीने नवीन रील व्हिडिओ इन्स्टावर शेअर केला आहे.
  • यात तो ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
  • त्याच्या काही चाहत्यांनी कमेंट केली आहे की तुम्ही धोनीची कॉपी करत आहात, नाही का?
  • तसेच शमीच्या अनेक चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला.

शमीच्या रीलची चाहत्यांना भुरळ

  • दरम्यान काही दिवसांपूर्वी धोनीनेही असाच एक रील व्हिडिओ शेअर केला होता.
  • धोनी वर्षानुवर्षे सोशल मीडियावर काहीही पोस्ट करत नसल्याचे जरी स्पष्ट असले तरी नुकताच त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
  • या व्हिडिओमध्ये तो शेतात ट्रॅक्टर चालवत आहे.

पहा धोनीचा खास व्हिडिओ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News