Jio Fiber Recharge : इतर कंपन्यांना टक्कर देतोय जिओचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड इंटरनेटसह मोफत मिळत आहे OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन

Published on -

Jio Fiber Recharge : एअरटेल, वोडाफोन आयडिया,रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल या देशातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स सादर करत असतात.

या सर्व कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांच्या फायद्याचे आहेत. कंपन्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते. अशातच आता जिओने आपला आणखी एक रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 6 OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळत असून इतर अनेक फायदे दिले जात आहेत.

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अनेक फायदे पाहायला मिळतात, त्यानंतर रिचार्ज प्लॅनमध्ये, ग्राहकांना 30 दिवसांची वैधता देण्यात येते, या वैधतेमुळे तुम्हाला संपूर्ण महिना इंटरनेट आरामात वापरता येते. तुम्हाला रिचार्ज प्लॅनमध्ये 30 Mbps इंटरनेट स्पीड मिळत असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित इंटरनेट मिळते.

त्यामुळे तुम्हाला इंटरनेट विना अडथळा वापरता येईल. या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह इतर अनेक फीचर्स पाहायला मिळतील. इतकेच नाही तर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगमुळे, तुम्हाला देशात कुठेही बोलता येईल.

मोफत OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते

या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना जवळपास सर्व फायदे दिले जात असून तुम्ही या फायद्यांशिवाय कंपनीने एक पाऊल पुढे टाकले आहे. कंपनीकडून या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत OTT अॅप्सचे सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे, जे एक किंवा दोन नाही तर या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 6 अॅप्स मिळतात जे तुम्ही वापरू शकता. तसेच तुम्हाला त्यांच्यासाठी कोणतेही पैसे आकारावे लागत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe