Cheapest AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु होत आहेत. त्यामुळे उष्णतेत देखील प्रचंड वाढ होऊ शकते. हवामान खात्याकडून यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज देखील वर्तवला आहे. त्यामुळे अनेकजण आता एसी खरेदी करण्यासाठी बाजारात जात आहेत.
बाजारात एसीची किंमत खूपच आहे. पण जर तुमचे बजेट कमी असेल तरीही तुम्ही स्प्लिट एअर कंडिशनर घेऊ शकता. हा एसी तुम्हाला उन्हाळ्यात देखील बर्फासारखी थंड हवा देईल आणि तुमच्या पैशांची देखील बचत होईल.
आज तुम्हाला Amazon Basics 1 टन 3 स्टार स्प्लिट AC बद्दल सांगत आहोत. हा एसी बाजारात खूप स्वस्त मिळत आहे. त्यामुळे तुम्हीही घर थंड करण्यासाठी एसी खरेदी करू शकता.
वैशिष्ट्ये
या एअर कंडिशनरमध्ये कॉपर कूलिंग उपलब्ध देण्यात आले आहे, जे वातावरण थंड करण्यासाठी खूप चांगले महत्वाचे मानले जाते. यासोबतच, तुम्हाला या एअर कंडिशनरमध्ये टर्बो मोडसह उच्च वायु प्रवाह व्हॉल्यूम मिळतो, ज्यामुळे खोली खूप वेगाने थंड होते.
या एसीमध्ये तुम्हाला पॉवर सेव्हिंग मोड मिळतो, या सुविधेमुळे विजेची देखील बचत होईल आणि वीजबिल देखील कमी येईल. एअर कंडिशनरमध्ये सर्वोत्कृष्ट फिल्टरचा थर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे ते हवेतील 80 टक्के अशुद्धता काढून टाकते. एअर कंडिशनरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते उच्च व्होल्टेज रेंज देण्यात आली आहे.
किंमत
जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये यासी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण कमी वेळात जलद गतीने खोली थंड करणारा एसी Amazon वर ऑफरमध्ये विकला जात आहे. या एसीची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही कमी किमतीमध्ये हा एसी खरेदी करू शकता.