विकृतीचा कळस! प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे निर्दयी पतीने महिलेच्या गुप्तांगात टाकले दुचाकीचे हँडल !

Ahmednagarlive24
Published:

मध्य प्रदेश :- पत्नीने प्रेयसीसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे स्वताच्या पत्नीच्या गुप्तांगामध्ये नराधम आणि निर्दयी पतीनं गुप्तांगात दुचाकीचा हँडलं घातल्याचं समोर आलं आहे. 

हे वाचल्यानंतर तुमचे विचार बंद होतील पण हा मन हेलावून टाकणारा प्रकार इंदौरमध्ये घडला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि दोन वर्षांपूर्वी येथील एका व्यक्तीने परस्त्रीसोबतच्या अफेअरमुळे पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या गुप्तांगात दुचाकी वाहनाचे हँडल टाकले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि दोन वर्षांपूर्वी येथील एका व्यक्तीने परस्त्रीसोबतच्या अफेअरमुळे पत्नीला मारहाण केल्यानंतर तिच्या गुप्तांगात दुचाकी वाहनाचे हँडल टाकले.

तिची प्रकृती बिघडल्यामुळे तिला उपचारासाठी रूग्णायलात दाखल करण्यात आले होते.

मंगळवारी डॉक्टरांनी ऑपरेशन करून महिलेच्या पोटातील दुचाकीचे हँडल बाहेर काढले. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

शरमेपोटी महिलेने हा गंभीर प्रकार कोणालाही सांगितला नाही. पण 1 वर्षानंतर महिलेच्या पोटात इंफेक्शन झालं. त्यानंतर तिला एम वाय या रुग्णालयात भरती केलं गेलं. 

यावेळी पीडितेचा सीटी स्कॅन केले असता ते हँडल गर्भपिशवी मुत्रपिंड आणि लहान आतड्यात असल्याचे निदर्शनास आले.

19 सदस्यीय चमूने 4 तासांच्या ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातील हँडल बाहेर काढले. 


डॉक्टरांच्या मते गाडीचे हँडल बऱ्याच काळापासून गर्भपिशवीत राहिल्याने तिथे इंफेक्शन पसरले आहे.

आता पहिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. तर दूसरीकडे पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. 

सोमवारी महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती नेहमीच तिला मारहाण करतो. तिला फाशी देण्याचा देखील त्याने प्रयत्न केला आहे.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने आरोप मान्य केले आहेत. दारूच्या नशेत अपराध घडल्याचे आरोपीने सांगितले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment