नमस्कार नगरकर ! आपण सर्वच जण आयुष्यात एक कार घेण्याचे स्वप्न बाळगत असतो पण वाढत्या महागाई आणि भारत सरकारच्या ऑटो धोरणाबद्दलच्या चेंजेसमुळे दिवसेंदिवस कारच्या किंमतीत वाढच होताना दिसते
अश्या परिस्थितीत आपल्याकडे जुनी कार घेण्याचा पर्याय शिल्लक असतो. मार्केटमध्ये अनेक जुन्या कार उपलब्ध असतात यातून आपण आपल्या परिवारासाठी एक कार घेऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो.
हाच विचार करून आम्ही अहमदनगर जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जुन्या कार्स बद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत, ह्या सर्व कार्स ऑनलाईन लिस्ट असून तुम्हाला त्या खरेदी करायच्या असतील तर ही संपूर्ण बातमी एकदा वाचाच.
1) Used Toyota Fortuner Ahmednagar
आज आपण पहिली कार पहाणार आहोत ती आहे टोयोटाची भारतातील सर्वात लोकप्रिय अशी कार म्हणजेच टोयोटा फॉर्च्युनर ही कार 2016 सालची आहे आणि सावेडी मधील आहे, ही कार डिझेल असून मॉडेल 3.0 MT 4X2 हे आहे.
ही कार MANUAL असून आजपर्यंत 115,000 KM चालली आहे. ही कार ज्यांची आहे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गाडीचे tyres New आहेत, TRDsports kit , आणि Aftermarket tail lamps कारच्या मालकाने ह्या कारमध्ये जोडले आहेत
कारची किंमत – 16,00,000
खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.olx.in/item/toyota-fortuner-2016-diesel-well-maintained-iid-1725412694
2) Used Maruti Suzuki WagonR Ahmednagar
दुसरी डील आहे Maruti Suzuki Wagon R विशेष म्हणजे ही कार २०२१ सालची म्हणजे फक्त दोन वर्ष जुनी आहे VXI Plus(O) हे मॉडेल असून ही कार CNG आहे आणि MANUAL आहे, प्रवासाबद्दल बोलायचं झाल्यास ह्या कारने आजपर्यंत 21500 किमी अंतर पार केलं आहे.
ह्या कारसाठी तिच्या मालकाने चांगलाच खर्च केला असून Extra Accessories Fitted Worth (2 lacs) असेच खुद्द मालकानेच सांगितले आहे फोटो मध्ये तुम्हाला ते दिसलेच असेल. सुरक्षेच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास कारमध्ये 2 airbags आणि ABS,Anti Theft Device आणि Remote Controlled Central असे सर्व फीचर्स आहे.
किंमत – 6,58,000
खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.olx.in/item/maruti-suzuki-wagon-r-vxi-pluso-2021-cng-hybrids-iid-1721082745
3) Used Tata Nexon Ahmednagar
आजची तिसरी डील आहे टाटांची सर्वात सेफ असलेली कार म्हणजेच Tata Nexon ! ही कार २०१८ मधील आहे आणि मॉडेल XZA Plus (O) हे एक टॉपचे व्हेरिएट आहे. ज्यात अनेक लक्झरी फीचर्स उपलब्ध आहेत. ही DIESEL आणि MANUAL गाडी असून आजपर्यँत 109000 चालली आहे.
कलरबद्दल बोलायचे झाल्यास ही कार रेड कलर मध्ये उपलब्ध आहे. तसेच ह्या कारमध्ये Automatic Climate Control,2 airbags,Parking Sensors,Rear Parking Camera,Power Windows: Front & rear असे सर्वच चांगले फीचर्स उपलब्ध आहेत.
किंमत – 8,50,000
खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.olx.in/item/tata-nexon-xza-plus-o-2018-diesel-iid-1721678875
4) Used Ford Ecosport In Ahmednagar
आजची ४ नंबरची कार आहे Ford Ecosport ही कार 2014 मधील आहे आणि कारचा कलर White आहे 2015 मधील ही कार असून MT Ambiente असे मॉडेल आहे,
ही कार PETROL मधील आहे आणि MANUAL मध्ये उपलब्ध आहे, ही कार 100,000 KM पर्यन्त चालली आहे, फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास सर्वच महत्वाचे फीचर्स कारमध्ये उपलब्ध आहेत.
किंमत – 3,99,999
खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.olx.in/item/ford-ecosport-2014-petrol-good-condition-iid-1723272156
5) Used Maruti Suzuki Ertiga In Ahmednagar
आजची ५ वी आणि शेवटची डील आहे भारतातील लोकप्रिय सेव्हन सीटर कार अर्थात Maruti Suzuki Ertiga ह्या कारच्या फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास ही कार Diesel मध्ये उपलब्ध आहे आणि MANUAL गिअर बॉक्स सोबत येते,
ही कार आतापर्यंत 86,000 KM चालली असल्याचे तिच्या मालकाने सांगितले आहे.
किंमत – 6,90,000
खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.olx.in/item/maruti-suzuki-ertiga-2014-diesel-86000-km-driven-iid-1723553209