अहमदनगर Live24 :- कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत संगमनेर येथील तीनजण सावळीविहीर येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करत असल्याचे कळताच पोलिसांनी हे कुटुंब, तसेच आश्रय देणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला.
प्रशासनाने रेड झोन तयार करुन विनापरवाना कोणी गावाबाहेर जाऊ नये,
असे सक्त आदेश दिले असताना संगमनेर शहरातून पोलिसांना चकवा देत तीन जणांनी सावळीविहीर येथील आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घेतला होता. त्यांच्यावर कारवाई झाली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®