अहमदनगर :- देवदर्शन करण्यासाठी सासूसह गेलेल्या महिलेस विनाकारण शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार सावेडी परिसरातील पाइपलाइन रस्त्यावरील तुळजाभवानी मंदिराजवळ रविवारी सायंकाळी घडला.
याप्रकरणी सुप्रिया काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राम मोकाटे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सुप्रिया काळे या सासूसमवेत दर्शनासाठी मंदिरात आल्या होत्या. आरोपी राम याने त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

- सरकारी कर्मचाऱ्यांना २०२८ मध्ये लागू होणार नवीन आठवा वेतन आयोग ! कर्मचाऱ्यांना किती थकबाकी मिळणार?
- 2026 मध्ये गुंतवणूकदारांसाठी ‘ही’ गुंतवणूक ठरणार तारणहार, सोन की शेअर मार्केट कुठून मिळणार जास्त रिटर्न ?
- गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी ! शेअर मार्केट 15 दिवस बंद राहणार, NSE ने जाहीर केली सुट्ट्यांची यादी
- लाडक्या बहिणींना पुन्हा मोठा दिलासा ! ई – केवायसी प्रक्रियाबाबत शासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता….
- सरकार ‘या’ समाजातील लाडक्या बहिणींना देणार 50 हजार रुपयांचे कर्ज ! कशी आहे सरकारची नवीन योजना?













