राहुरी | नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी २३ मे रोजी कोरडा दिवस पाळण्याचा आदेश दिला.
या दिवशी जिल्ह्यातील सर्व हॉटेल्स, परवाना कक्ष, देशी-विदेशी दारु दुकाने संपूर्ण दिवस बंद ठेवण्यात येतील. मद्यविक्री सुरू असल्याचे निदर्शनास येताच संबंधिताविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. भरारी पथकाद्वारे अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
- Vodafone Idea ने केला मोठा बदल, ट्रायच्या आदेशामुळे नवीन प्लॅन सादर
- Gold Price Today : इतिहास रचला! सोन्याच्या किंमतींनी तोडले जुने सारे विक्रम!
- RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप D’ पदाच्या तब्बल 32,438 जागांसाठी मेगाभरती सुरू: दहावी आणि आयटीआय उत्तीर्णांना सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा
- EPFO नियमांमध्ये मोठा बदल ! 4 लाख प्रलंबित प्रकरणे सोडवणार …
- पेन्शनधारकांच्या आयुष्यात होणार पैशांची बरसात! आठव्या वेतन आयोगामुळे १८६ टक्क्यांनी होणार पेन्शनमध्ये वाढ?