Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

बातमी कामाची ! तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये सरकारने किती व्याज जमा केले? PF ची एकूण रक्कम किती? आता इंटरनेटशिवाय पाहता येणार, पहा संपूर्ण प्रोसेस

Ajay Patil
Published on - Saturday, May 13, 2023, 12:40 PM

PF Account Balance Check : देशातील कोट्यावधी कामगार आपल्या पगारातून ठराविक भाग प्रोविडेंट फंडमध्ये अर्थातच पीएफ मध्ये जमा करत असतात. हा पीएफ चा भाग कर्मचाऱ्यांचा पगारातून ऑटोमॅटिक कट केला जातो. शिवाय या प्रोविडेंट फंडमध्ये जमा झालेल्या पैशांना सरकारकडून व्याज देखील दिले जाते.

अशा परिस्थितीत अनेकांना आपल्या पीएफ अकाउंटमधील रकमेवर सरकारने किती व्याज दिले आहे? पीएफ अकाउंट मध्ये सध्या किती पैसा जमा आहे? याबाबत जाणून घ्यायचे असते. मात्र पीएफ मधील रक्कम कशा पद्धतीने चेक करायची याबाबत अनेकांना माहिती नसते.

PF Account Balance Check
PF Account Balance Check

अशा परिस्थितीत आज आपण पीएफ खात्यातील रक्कम कशा पद्धतीने चेक केली जाऊ शकते ते देखील इंटरनेट शिवाय याविषयी बहुमूल्य माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया पीएफ खात्यातील जमा झालेली रक्कम जाणून घेण्याची प्रोसेस सविस्तर.

हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका वाढला! ‘या’ भागात पडणार वादळी वाऱ्यासह पाऊस, भारतीय हवामान विभागाचा इशारा

Related News for You

  • महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या Railway मार्गाचे फायनल लोकेशन सर्वे पूर्ण
  • पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी
  • मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! महाराष्ट्रातील 15 स्थानकावर थांबा घेणार
  • एसटी महामंडळात 17,450 रिक्त पदाची भरती, पगार मिळणार 30 हजार रुपये महिना, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

कशी चेक करणार PF खात्यातील रक्कम

जर तुम्हाला इंटरनेट शिवाय पीएफ खात्यातील रक्कम बघायची असेल तर यासाठी तुम्हाला एक मिस कॉल द्यावा लागेल किंवा आपण एक एसएमएस करून देखील पीएफ खात्यामधील रक्कम सहजतेने तपासून शकता. सर्वप्रथम आपण एसएमएस करून पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता याविषयी माहिती घेऊया.

यासाठी आपल्याला आपल्या ईपीएफओ खात्यात रजिस्टर असलेल्या नंबर वरून EPFO ​​UAN MAR असा मॅसेज 7738299899 या मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे. मेसेज केल्यानंतर तुम्हाला काही मिनिटातच पीएफ खात्यातील रकमेचा सविस्तर तपशील एसएमएस केला जाईल.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर ! आता ‘या’ लिंक रोड प्रकल्पामुळे नवी मुंबईचा प्रवास होणार मात्र 25 मिनिटात, पहा….

या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात घ्या की जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर आपण EPFO ​​UAN ENG असा मेसेज सेंड करा आणि हिंदी मध्ये जर पीएफ खात्याचा तपशील हवा असेल तर EPFO ​​UAN HIN असा मेसेज टाईप करावा लागेल.

याशिवाय आपण मिस कॉल देऊन देखील पीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. यासाठी 011 22901406 या क्रमांकावर आपल्या ईपीएफओ खात्यात रजिस्टर केलेल्या नंबर वरून मिस कॉल द्यावा लागेल. मिस कॉल दिल्यानंतर आपण आज आपल्या पीएफ खात्यातील रकमेचा सर्व तपशील मिळून जाणार आहे. 

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुलै महिन्यात शिंदे सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वेतनात होणार वाढ

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवा रेल्वेमार्ग ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या Railway मार्गाचे फायनल लोकेशन सर्वे पूर्ण

Maharashtra Railway News

पुण्याला मिळणार 8,313 कोटी रुपयांचा नवा मेट्रो मार्ग ! तयार होणार ‘ही’ 23 नवीन स्थानके, पहा स्थानकांची संपूर्ण यादी

Pune News

मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! महाराष्ट्रातील 15 स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway

एसटी महामंडळात 17,450 रिक्त पदाची भरती, पगार मिळणार 30 हजार रुपये महिना, मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती

ST Mahamandal Recruitment

लाडक्या बहिणींनो ई-केवायसीची प्रक्रिया कशी करायची ? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली स्टेप बाय स्टेप माहिती

Ladki Bahin Yojana

Bank Of Baroda कडून 52 लाखांचे होम लोन घेतल्यास कितीचा हप्ता भरावा लागणार? वाचा सविस्तर

Bank Of Baroda

Recent Stories

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना 22 सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर !

Maharashtra News

लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी ! ई – केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार? पहा संपूर्ण यादी

Ladki Bahin Yojana

Post Office मध्ये 5 वर्षांसाठी 15 लाख रुपयांची एफडी केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…

Post Office Scheme

जीएसटी कपातीचा निर्णय लागू झाल्यानंतर गॅस सिलेंडर पण स्वस्त होणार का? समोर आली मोठी माहिती

Gas Cylinder Price

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ

Maharashtra Agriculture News

Vikran Share Price: ‘हा’ स्मॉल कॅप स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांका जवळ! आज छप्परफाड कमाईची संधी?

RPOWER Share Price: बापरे! 5 वर्षात दिला 1479.33% रिटर्न… तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी