अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघात सुजय विखे सातत्याने आघाडीवर असून 9 व्या फेरीत सुजय विखे यांनी 99115 मतांनी आघाडी घेतली आहे.
99115 मतांनी सुजय विखे आघाडीवर आहेत,
भाजपचे डॉ सुजय विखे यांना 252927 मते
तर राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना 153812 मते मिळालीत.

नगर दक्षिण निकाल पहाण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा
https://www.ahmednagartimes.com/2019/05/loksabha-results-sujay-vikhe-vs-sangram-jagtap-live-updates.html
फेसबुक पेज वर निकाल पहाण्यासाठी
https://www.facebook.com/ahmednagarlive24
ट्विटर अकाऊन्ट वर निकाल पहाण्यासाठी
https://twitter.com/ahmednagarlive
- डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का? जाणून घ्या संपूर्ण सत्य आणि भागीदारीची संधी
- फक्त ‘या’ महिलांनाच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता; केवायसी अपूर्ण, चुकीची असल्यास पैसे अडकणार
- पुणे पोलीस भरतीला अखेर हिरवा कंदील; फेब्रुवारीत मैदानी चाचणी, शहराच्या सुरक्षेला मिळणार बळ
- प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेला दिवंगत अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- मासिक ८० हजार पगारात ५० लाखांचे घर शक्य आहे का? आर्थिक तज्ज्ञांचा स्पष्ट इशारा













