म्युच्युअल फंडच्या टॉप 10 योजना; गेल्या तीन वर्षात दिलायं बंपर परतावा

Published on -

Top 10 Mutual Fund Schemes : आजकाल शेअर बाजारात मोठी तेजी आहे. म्युच्युअल फंडाच्या परताव्यावरही त्याचा परिणाम होतो आहे. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड योजनांचा टॉप 10 स्कीम बद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी गेल्या तीन वर्षात चांगला परतावा दिला आहे.

जर तुम्ही या योजनांमध्ये 3 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर अत्तापर्यंत तुमचे पैसे 4 पट वरून 6 पट वाढले असते. चला अशा उत्तम म्युच्युअल फंड योजनांबद्दल जाणून घ्या.

-क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 59.00 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 5.63 लाख रुपये केले आहेत.

-क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 50.64 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 4.43 लाख रुपये केले आहेत.

-ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीज म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 48.76 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 4.19 लाख रुपये केले आहेत.

-निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत या योजनेचा दरवर्षी सरासरी 47.73 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे सुमारे 4.07 लाख रुपये केले आहेत.

-कॅनरा रोबेको स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगले परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 45.16 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे सुमारे 3.78 लाख रुपये केले आहेत.

-ICICI प्रुडेन्शियल स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगले परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 44.62 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे सुमारे 3.72 लाख रुपये केले आहेत.

-एचडीएफसी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत या योजनेचा दरवर्षी सरासरी 44.58 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षात 1 लाख रुपयांचे सुमारे 3.71 लाख रुपये केले आहेत.

-HSBC स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत या योजनेचा दरवर्षी सरासरी 44.33 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 3.69 लाख रुपये केले आहेत.

-टाटा स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत दरवर्षी या योजनेचा सरासरी परतावा 44.24 टक्के राहिला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 3.68 लाख रुपये केले आहेत.

-बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना देखील गेल्या 3 वर्षांपासून खूप चांगला परतावा देत आहे. या कालावधीत या योजनेचा दरवर्षी सरासरी 43.77 टक्के परतावा मिळाला आहे. या म्युच्युअल फंडाने 3 वर्षांत 1 लाख रुपयांचे सुमारे 3.63 लाख रुपये केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News