शहरात वाईन शॉप वर दारू घेण्यासाठी मद्यपींच्या लागलेल्या रांगा.. (छाया- वाजिद शेख-नगर)
मद्य विक्रीला परवानगी दिल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी दारूच्या दुकानांसमोर मद्य प्रेमींची झुंबड उडाली होती.
ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या
विशिष्ट अंतर सोडून अनेकांनी दुकानांसमोर गर्दी केली आहे .
तसेच अनेकजण आजुबाजुला उभे आहेत.