HAL Bharti 2023 : ITI ते ग्रॅज्युएट उत्तीर्णांना नाशिक येथे नोकरीची सुवर्ण संधी! वाचा…

Published on -

HAL Bharti 2023 : नाशिक येथील बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या नाशिकमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत बंपर भरती सुरु आहे. यासाठी भरती अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे, या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत वाचा…

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे सुरु असलेल्या भरती अंतर्गत “अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षणार्थी, सामान्य प्रवाह पदवीधर प्रशिक्षणार्थी” पदांच्या एकूण 647 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने भरती होत असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर अर्ज सादर करावेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी लक्षात घ्या येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव आणि रिक्त जागा

ही भरती ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस पदांसाठी होत असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

अर्ज पद्धती

वरील भारतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी hal-india.co.in या वेबसाईटला भेट द्या.

ऑनलाईन अर्जाची लिंक (पदांनुसार)

ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस

ITI अप्रेंटिस

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायाचे आहेत.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. (पदांनुसार)
-उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
-लक्षात घ्या अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe