DRDO Pune Bharti 2023 : जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुण्यात सध्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे भरती सुरु असून, इच्छुक उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. जे उमेदवार सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठीच ही चांगली संधी आहे.
पुणे संरक्षण संशोधन आणि विकास अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर 2023 असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-
पदाचे नाव आणि रिक्त जागा
या भरती अंतर्गत ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार असून, इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे.
शैक्षणिक पात्रता
वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता गरजेची आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती पुणे येथे होत असून, इच्छुक उमेदवारांनी यासाठी अर्ज सादर करावेत.
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर मुलाखतीस उपस्थित राहावे, मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 6 सप्टेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.drdo.gov.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
-मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत.
-दिनांक 6/09/2023 रोजी दुपारी ठिक 11.00 वाजता मुलाखतीस हजर राहावे.
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.