Pune Bharti 2023 : महिला व बाल विकास विभागात भरती सुरु; 26 हजारापर्यंत मिळेल पगार !

Published on -

Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : पुणेकरांनो नोकरीच्या शोधात आहात? जर होय, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आलो आहोत, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामध्ये सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

वरील भरती अंतर्गत सुरक्षारक्षक, कॉल ऑपरेटर, पर्यवेक्षक व  इतर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जे उमेदवार या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असतील, त्यांनी येथे आपले अर्ज सादर करावेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तुम्ही मोबाईल वरून सुद्धा अर्ज करू शकता, चला या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.

वरील भरती अंतर्गत सुरक्षारक्षक, हेल्पलाइन व्यवस्थापक, कॉल ऑपरेटर, आयटी पर्यवेक्षक, बहुउद्देशीय शिपाई व इतर पदे भरली जाणार आहेत. येथे एकूण 26 रिक्त जागांवर भरती होत असून, इच्छुक उमेदवार https://missionshaktihelpline.com/ या लिंकद्वारे देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करू शकतात.

तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. येथे अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता देखील आवश्यक आहे. वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवगेळी असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी, आणि मगच आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 16,000 ते 48,000 हजार इतके मासिक वेतन मिळणार आहे. येथे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. अर्जदारांनी लक्षात घ्या प्रत्येक पदासाठी अर्जाचे शुल्क ३५०/- रुपये आहे. जे उमेदवार अर्ज शुल्क भरणार नाहीत, त्यांचे अर्ज अपूर्ण समजून नाकारले जातील.

येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. तरी अर्ज करताना उमेदवारांनी एकदा वयोमर्यादा तपासावी आणि मगच अर्ज करावेत, येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. लक्षात घ्या ही भरती पुणे येथे होत असून येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. या तारखेनंतर ज्या उमेदवारांचे अर्ज येतील ते नाकारले जातील, तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe