Top Penny Stocks :- शेअर बाजारात हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. परंतु सर्वच कंपन्या गुंतवणूक करण्यास योग्य नाहीत. परंतु कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत की नाही हे जाणून घेण्याचा एक निकष म्हणजे त्यांच्यावर असणारा कर्जाचा बोजा पाहणे.
एखाद्या कंपनीवर कर्जाचा बोजा कमी असेल तर ती गुंतवणुकीसाठी चांगली मानण्याचा एक निकष मानला जातो. तोच जर पेनी स्टॉक असेल आणि कंपनीवर कर्जाचा बोजा कमी असेल तर हे गुंतवणुकीसाठी चांगले लक्षण मानले जाऊ शकते. येथे आपण पेनी स्टॉक्सची माहिती घेणार आहोत ज्यांचे डेट टू इक्विटी रेशो 1 पेक्षा कमी आहे.
डेट टू इक्विटी (डी / ई) गुणोत्तर एखाद्या कंपनीच्या एकूण दायित्वांची तुलना त्याच्या भागधारक इक्विटीशी करते. एखाद्या कंपनीचे कर्जावरील अवलंबित्व किती आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ते जेवढं कमी असेल तितकं चांगलं. चला जाणून घेऊयात असेच काही फायद्यातले पेनी स्टॉक ज्यांनी गुंतणूकदारांना लखपती बनवले.
पशुपती ऍक्रिलॉन लिमिटेड
पशुपती ऍक्रिलॉन लिमिटेडच्या शेअरचा दर आज 44 रुपये होता.
या शेअर्सने एका महिन्यात सुमारे 22.28 टक्के रिटर्न दिले आहे.
या शेअर्सने तीन महिन्यांत सुमारे 40.03 टक्के रिटर्न दिले आहे.
या शेअर्सने एका वर्षात सुमारे 36.97 टक्के रिटर्न दिले आहे.
ओसवाल एग्रो मिल्स लिमिटेड
ओसवाल अॅग्रो मिल्स लिमिटेडचा आजचा दर 36 रुपयांच्या आसपास होता.
या शेअर्सने एका महिन्यात सुमारे 30.78 टक्के परतावा दिला आहे.
या शेअर्सने तीन महिन्यांत सुमारे 21.90 टक्के परतावा दिला आहे.
या शेअर्सने तीन वर्षांत सुमारे 303.37 टक्के परतावा दिला आहे.
कोरल इंडिया फायनान्स
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडच्या शेअरची आजची किंमत सुमारे 42 रुपये होता.
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडने 1 महिन्यात सुमारे 7.32 टक्के परतावा दिला आहे.
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडने 3 महिन्यांत सुमारे 20.81 टक्के परतावा दिला आहे.
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडने 1 वर्षात सुमारे 18.41 टक्के परतावा दिला आहे.
कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडने 3 वर्षांत सुमारे 113.27 टक्के परतावा दिला आहे.
जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड
आज जीपी पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअरचा दर 59 रुपये इतका होता
GP पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्सने 1 महिन्यात सुमारे 33.52 टक्के परतावा दिला आहे.
जीपी पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या 3 महिन्यांत सुमारे 48.73 टक्के परतावा दिला आहे.
GP पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्सने 1 वर्षात सुमारे 8.39 टक्के परतावा दिला आहे.
GP पेट्रोलियम लिमिटेडच्या शेअर्सने 3 वर्षात सुमारे 59.00 टक्के परतावा दिला आहे.
एरॉन लिमिटेड
आज एरॉन लिमिटेडच्या शेअरचा दर 25 रुपयांच्या आसपास होता
एरॉन लिमिटेडच्या शेअर्सने 1 महिन्यात सुमारे 9.13 टक्के परतावा दिला आहे.
एरॉन लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या 3 महिन्यांत सुमारे 38.42 टक्के परतावा दिला आहे.
एरॉन लिमिटेडच्या शेअर्सने 1 वर्षात सुमारे 38.03 टक्के परतावा दिला आहे.
एरॉन लिमिटेडच्या शेअर्सने 3 वर्षात सुमारे 113.04 टक्के परतावा दिला आहे.