Mumbai Bharti 2023 : ESIS हॉस्पिटल मुंबई अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

ESIS Mumbai Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत सध्या रिक्त जागांवर भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे, या भरती अंतर्गत एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत “अर्धवेळ विशेषज्ञ (PTS) / पूर्णवेळ विशेषज्ञ (FTS), वैद्यकीय अधिकारी (M.O.) आणि लेखा अधिकारी (ऑडिटर)” पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

भरती संबंधित महत्वाचे अपडेट :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत अर्धवेळ विशेषज्ञ (PTS) / पूर्णवेळ विशेषज्ञ (FTS), वैद्यकीय अधिकारी (M.O.) आणि लेखा अधिकारी (ऑडिटर) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

येथे एकूण 25 रिक्त जागांवर भरती सुरु आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

वयोमर्यादा

येथे अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 64 ते 65 वर्षे इतकी आहे.

अर्ज शुल्क

General, EWS & OBCउमेदवारांसाठी 300/- रुपये तर SC & ST उमेदवारांसाठी 125 रुपये इतके शुल्क आहे.

निवड प्रक्रिया

या पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

इच्छुक उमेदवारांनी प्रशासकीय ब्लॉक, चौथा मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर जवळ घर, कांदिवली पूर्व, मुंबई-400101. या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर www.esic.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-मुलाखतीस येताना सोबत आवश्यक कागदपत्रे आणावीत.
-मुलाखतीसाठी “प्रशासकीय ब्लॉक, चौथा मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर जवळ घर, कांदिवली पूर्व, मुंबई-400101” या पत्त्यावर हजर राहावे.
-मुलाखत 18 ऑक्टोबर 2023 या तारखेला घेण्यात येणार आहे .
-मुलाखतीस येण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.