Skip to content
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
AhmednagarLive24
  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

EPF Rule: लग्नासाठी तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत का? परंतु त्याआधी वाचा महत्त्वाचे नियम

Ajay Patil
Published on - Tuesday, October 24, 2023, 12:46 PM

EPF Rule:- सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ हा एक महत्वपूर्ण फंड असून निवृत्तीनंतर या पीएफ खात्यात जमा झालेला पैसा हा खूप उपयोगी पडतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून पीएफ फंडाचे नियमन केले जाते.

आपल्याला माहित आहेच की तुमच्या मासिक पगारातून जे काही पीएफच्या अनुषंगाने पैसे कापले जातात ते तुमच्या पीएफ खात्यात जमा होतात व तुमच्या पगारातून कापले गेलेल्या पैशाइतकीच रक्कम तुमची नियोक्ता कंपनी देखील जमा करत असते. यामध्ये जमा झालेली रक्कम ही निवृत्तीनंतरच नाही तर एखाद्या आर्थिक संकटाच्या कालावधीत देखील आपल्याला खूप मोठा आधार देत असते.

काही विशिष्ट कारणांकरिता पीएफ मधून पैसे काढता येतात. यामध्ये ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे काही नियम असून त्यानुसार तुम्ही ईपीएफचे पैसे आगाऊ स्वरूपात काढू शकतात. नेमक्या आपण कोणत्या उद्देशाने पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 या कारणांमुळे पीएफ खात्यातून पैसे काढता येतात

Related News for You

  • आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लोकल प्रवास होणार वेगवान, ‘या’ भागात तयार होणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट ?
  • MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं
  • 15 जूनपासून महाराष्ट्रातील हजारो शाळांच्या वेळापत्रकात बदल ! शाळा उघडण्याआधीच नवीन टाईम टेबल जाणून घ्या

पीएफ खात्यामधून आगाऊ रक्कम काढायची असेल तर ती प्रामुख्याने मेडिकल, शिक्षण, लग्न समारंभ तसेच जमिनीची खरेदी, घराचे बांधकाम किंवा बेरोजगारी निर्माण झाल्यास पीएफ खात्यातील पैसे काढता येतात. परंतु याकरिता देखील काही नियम आहेत व त्या नियमांचे पालन करूनच पैसे मिळतात. त्यामध्ये जर लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर ईपीएफ सदस्यत्वाची सात वर्षे पूर्ण होणे गरजेचे आहे व त्यानंतरच तुम्ही आगाऊ फायदा मिळवू शकता.

 कोणाच्या लग्नासाठी तुम्ही पैसे काढू शकतात व किती पैसे काढता येतात?

या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःच्या लग्नाकरिता किंवा तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाकरिता किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण यांच्या लग्नाकरिता पीएफ खात्यातून  आगाऊ रक्कम काढू शकतात. पीएफ खात्याचा विचार केला तर यामध्ये दोन प्रकारे पैसे जमा होतात

त्यातील पहिला प्रकार म्हणजे स्वतःच्या पगारातून कापलेले पैसे म्हणजेच स्वतःची योगदान आणि तितकीच रक्कम कंपनीच्या माध्यमातून जमा केली जाते ज्याला आपण कंपनीचे योगदान असे म्हणतो. या जमा रकमेतून तुम्ही 50% पर्यंतचे पैसे लग्नासाठी काढू शकता. महत्त्वाचे म्हणजे याला जोडून तुम्हाला व्याजाचा लाभ देखील दिला जातो. परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जर लग्न आणि शिक्षणाकरिता पैसे काढायचे असतील तर ते तीन पेक्षा जास्त वेळा काढता येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

दारू पिणाऱ्यांनो सावधान! ढाबा-हॉटेलवर दारू प्याल तर थेट कोर्टात जाल, दारू पिणाऱ्या २७४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

8th Pay Commission

अहिल्यानगरकरांनो! ३० जूनपर्यंत तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवा, अन्यथा होणार दंडाची कारवाई!

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! लोकल प्रवास होणार वेगवान, ‘या’ भागात तयार होणार नवा रेल्वे मार्ग, कसा असणार रूट ?

Pune Railway News

OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !

अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…

Recent Stories

Bank of Baroda Peon Jobs 2025: दहावी उत्तीर्णांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

Bank of Baroda Peon Jobs 2025

PM Kisan योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर; ‘या’ लोकांना येणार नाही जूनचा हप्ता

तृतीयपंथी चालविणारे राज्यातील पहिलं शेळीपालन केंद्र चितळी येथे साकार ! तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी नवी वाट

गोदावरी नदी किती खोल आहे? वाचा, भारतातील सर्वात खोल 10 नद्यांची यादी

…अन्यथा आजपासून उपोषणाला बसणार,  खासदार निलेश लंके यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

दिल्ली येथील काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या बैठकीस महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती.

बाल्कनी की टेरेस? AC चा काँम्प्रेसर नेमका कुठे ठेवायचा? स्फोट होण्यापासून नेमके कसे वाचायचे?

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • राजकारण
    • निवडणूक
  • अहिल्यानगर
    • अहिल्यानगर दक्षिण
    • अहिल्यानगर उत्तर
    • अहिल्यानगर शहर
  • महाराष्ट्र
    • ब्रेकिंग
    • जॉब्स
    • रिअल इस्टेट
  • भारत
    • आर्थिक
    • क्रीडा
    • मनोरंजन
  • कृषी
    • स्पेशल स्टोरी
    • हवामान
    • बाजारभाव
  • लाईफस्टाईल
    • ऑटोमोबाईल
    • टेक्नोलाॅजी
    • आरोग्य
    • राशीभविष्य