Best Mutual Funds in India : ह्या म्युच्युअल फंडने लोकांना केलं श्रीमंत ! फक्त तीन वर्षांत पैसे झाले तिप्पट

Ahmednagarlive24
Published:

Best Mutual Funds in India : भारतात एसबीआय म्युच्युअल फंड कंपनी सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीच्या अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत. अशावेळी सर्वोत्तम योजना कोणती हे कळणे खूप अवघड होऊन बसते.

येथे आपण एसबीआयचे काही बेस्ट प्लॅन्स पाहणार आहोत. या योजनांनी गेल्या तीन वर्षांतील सर्वोत्तम परतावा दिला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट झाले आहेत.

SBI Contra : एसबीआय कॉन्ट्रा म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या ३ वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३७.१५ टक्के रिटर्न दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे तीन लाख रुपये केले आहेत.

SBI PSU : एसबीआय पीएसयू म्युच्युअल फंड योजनेने गेल्या तीन वर्षांत खूप चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३५.८२ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे २.८८ लाख रुपये केले आहेत.

SBI Infrastructure Fund : एसबीआय इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्युच्युअल फंड योजनेने गेल्या ३ वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३४.३२ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे २.७५ लाख रुपये केले आहेत.

SBI Consumption Opportunities Fund : या म्युच्युअल फंड स्कीमने गेल्या ३ वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३३.३८ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे २.६८ लाख रुपये केले आहेत.

SBI Magnum Mid Cap : या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात खूप चांगला परतावा दिला आहे. म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३३.२१ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे २.६७ लाख रुपये केले आहेत.

SBI Small Cap Fund : एसबीआय स्मॉल कॅप फंड म्युच्युअल फंड योजनेने गेल्या 3 वर्षात खूप शानदार परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत वार्षिक सरासरी ३१.९७ टक्के परतावा दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेने तीन वर्षांत एक लाख रुपयांचे सुमारे २.७५ लाख रुपये केले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe