AFMC Recruitment 2023 : आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज पुणे अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या !

Sonali Shelar
Published:
AFMC Recruitment 2023

AFMC Recruitment 2023 : आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (AFMC) पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास पात्र असाल तर तुम्ही आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने पाठवू शकता. या भरती विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज (AFMC) पुणे अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत, लक्षात घ्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत एकूण 01 जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) द्वारे पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

ई-मेल पत्ता

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज [email protected] या ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदासाठी अर्ज करण्याची करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://afmc.nic.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या ई-मेलवर पाठवायचे आहेत.
-येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही
-अर्जानुसार शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल आणि फोन नंबर (मोबाइल/लँडलाइन) द्वारे ,मुलाखतीबाबत सूचित केले जाईल.
-निवड झालेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe