फिट राहण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसे नाही; फॉलो करा ‘या’ हृतिक रोशनने सांगितलेल्या टिप्स

Ahmednagarlive24
Published:

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आपल्या फिटनेस ला खूप महत्व देतो.

परंतु तो केवळ व्यायामच करत नाही तर उपवासही करतो.

शुक्रवारी हृतिकने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे आणि त्याखाली २३ तास उपवासानंतर असे कॅप्शन दिले आहे.

अलीकडेच हृतिकने आपल्या चाहत्यांसमवेत काही ‘लॉकडाऊन टिप्स’ शेअर केल्या आहेत.

मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान त्यांनी व्हिटॅमिन ‘डी’ चा खुराक घ्यावा असे सुचवतो.

हृतिक आपली पत्नी सुझान खानसोबत लॉकडाउनमध्ये वेळ घालवत आहे.

तज्ञांच्या मते उपवास करणे हे नेहमीच उत्साहवर्धक असते.

केवळ वजन कमी करण्यासाठी हे याचा उद्देश नाही तर मानसिक शक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment