IIM Mumbai Recruitment 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या नोकरीच्या प्रतीक्षेत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि यासाठी कसा अर्ज करायचा आहे, सविस्तर जाणून घेऊया.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अंतर्गत “ज्युनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल, रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट, ड्रायव्हर, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक सहयोगी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल, ज्यु. अभियंता सिव्हिल, ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट, ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग, सीईओ कार्यकारी शिक्षण, सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता” पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
या भरती अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो, रिसर्च असोसिएट, रिसर्च असोसिएट इंडस्ट्रियल, रिसर्च असोसिएट/ रिसर्च असिस्टंट, ड्रायव्हर, शिक्षकेतर कर्मचारी, शैक्षणिक सहयोगी, वैद्यकीय अधिकारी, ज्युनियर. अभियंता इलेक्ट्रिकल, ज्यु. अभियंता सिव्हिल, ओएसडी करिअर डेव्हलपमेंट आणि प्लेसमेंट, ओएसडी इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्लॅनिंग, सीईओ कार्यकारी शिक्षण, सीईओ – इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि उद्योजकता पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पदसंख्या
या भरती अंतर्गत एकूण 73 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे सुरु आहे.
अर्ज पद्धती
येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
येथे अर्ज कर्णयची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://iimmumbai.ac.in/ या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-ऑनलाइन अर्ज https://iimmumbai.ac.in/careers या लिंकद्वारे सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
-अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.