पत्नीचे पोलीसासोबत अनैतिक सबंध,तरुणाने पोलीस चौकीच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम पठाण या विवाहित तरुणाने दत्तनगर येथील पोलीस चौकीच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आहे.

आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ आग विझवत तरुणाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले.  त्यानानातर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याच्या पत्नीचे एका पोलीसासोबत अनैतिक सबंध असल्याचा संशय असल्याने याच करणातून त्याने पोलीस चौकीच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला, दरम्यान या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment