PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळात निघाली शिक्षक पदांची भरती, आजच या पत्त्यावर पाठवा अर्ज!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PDEA Bharti 2024 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांची जागा भरली जाणार आहे आणि यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा.

वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 06 मे 2024 रोजी हजर राहायचे आहेत. तसेच अर्ज ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख 03 में 2024 आहे.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी पदवीधर झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.

निवड प्रक्रिया

या भरती करिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होईल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

ऑफलाईन पीडीईए कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर सेक्टर नं.25, प्राधिकरण, निगडी, पुणे – 411 044. या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.

मुलाखतीचा पत्ता

तसेच मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेला पीडीईए कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर सेक्टर नं.25, प्राधिकरण, निगडी, पुणे – 411 044. या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 06 मे 2024 आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

तर ऑफलाईन अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 03 में 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास http://pdeapune.org/ ला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

-लक्षात घ्या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

-अर्जासह आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

-तसेच अर्ज करण्याची 03 में 2024 च्या सादर करावेत.

-लक्षात घ्या उशिरा आलेल्या किंवा प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

-इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.