अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : जिल्ह्यातील १५ व्यक्ती झाल्या कोरोनामुक्त. आज त्यातील १३ व्यक्तींना वैद्यकीय तपासणी नंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्तींना पीएमटी लोणी येथून डिस्चार्ज देण्यात आला.
यात, राहाता तालुक्यातील ०२, संगमनेर ०६, शेवगाव ०१, कर्जत – ०२, अकोले ०२, नगर शहर ०१, पारनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील १३६ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत,अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews