अहमदनगर- दि. ०९ जून, २०२० सायंकाळी . ०७.३० वा
आज दिवसभरात जिल्ह्यात ०९ रुग्णांची भर.
जिल्हयातील अॅक्टिव केसेस ७४
जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २२६
*मृत्यू – ११
(महानगरपालिका क्षेत्र ४९, अहमदनगर जिल्हा ११७, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)
एकूण स्त्राव तपासणी ३१२२
निगेटीव २८४९ रिजेक्टेड २७ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी ०७
(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews