अहमदनगर Live24 ,10 जून 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज ०५ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह.
पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खाजगी कंपनीतील व्यवस्थापक कोरोना बाधित. दिल्लीहून प्रवास करून आला होता
त्याला कोरंटाईन करण्यात आले होते.सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली होती. आज तो बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews