अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ तालुक्यात आढळले २ कोरोना रुग्ण !

Published on -

अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येत ०२ ने वाढ झाली आहे.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील प्रयोगशाळेत दोघाजणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

यात राहाता शहरातील 42 वर्षीय व्यक्ती आणि बोरकर वस्ती, पिंपळगाव रोड राहाता येथील 40 वर्षीय व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्हयातील अॅक्टिव केसेस ४२

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २५१

(महानगरपालिका क्षेत्र ५६, अहमदनगर जिल्हा १३४, इतर राज्य ०३, इतर देश ०८ इतर जिल्हा ५०)

एकूण स्त्राव तपासणी  ३३४८

निगेटीव  ३००९  अहवाल बाकी ४७

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News