अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : नगर औरंगाबाद रोडवरील जेउर येथील शेतकरी भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर औरंगाबाद रोडवरील जेउर गावच्या शिवारात भागवत तुकाराम विधाते यांच्या शेतात काल एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळुन आला.
याबाबत पोसइ विनोद जधोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सदर मृतदेह हा पुरुषाचा असून त्याचे वय 25 ते 30 वर्ष असावे. त्यास अज्ञात कारणावरून डोक्यात तसेच शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून
त्यास जीवे मारले व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह याठिकाणी आणून टाकला. असे नमूद केलेले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
- शिंगणापुरात पहिल्यांदाच शनिअमावस्यानिमित्त झाले असे काही….
- अहमदनगर ब्रेकिंग : एकाच दिवशी तब्बल १२ नवे कोरोना रुग्ण वाढले !
- आजच्या सूर्यग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम ? जाणून घ्या..
- अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपीला सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा
- अहमदनगर ब्रेकिंग : पोहायला गेलेल्या भावा-बहिणीचा अंत