अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यात आज पुन्हा तीन जण कोरोना बाधित आढळले असून यात एका रुग्णालयातील पारिचारिका असल्याने खळबळ उडाली आहे.
राशीनच्या त्या व्यक्तीमुळे दोन जण कोरोनाबाधित सापडले आता त्यात अजून तीनची वाढ झाली. त्यामुळे तालुक्यात एकुण आठ जण कोरोना बाधित झालेत.
तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन खामकर म्हणाले, आजचे तीन जणांमध्ये एका रुग्णालयातील पारिचारीकेचा कोरोना बाधितांमध्ये समावेश आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews