सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो चोरीस !

Published on -

अहमदनगर :- नगर-पुणे रस्त्यावरील स्वस्तिक चौकातील पटेल सॉ मीलसमोर उभा असलेला सफरचंदाच्या पेट्या असलेला टेम्पो संजय रावसाहेब औटी (यशवंत कॉलनी, शिरूर, पुणे) याने लांबवला. ही घटना ४ जानेवारीला दुपारी दीडच्या सुमारास घडली.

कैलास शिवाजी गायकवाड (मारुती आठी, शिरूर, पुणे) याला महिंद्रा मॅक्सिमो टेम्पोतून सफरचंदाच्या पेट्या नियोजित ठिकाणी पोहोच करायच्या होत्या. त्याने स्वस्तिक चौकात टेम्पो उभा केलाऔटी याने टेम्पो पळवून नेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe