अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कापड व्यावसायिकांच्या मुलाचाही कोरोना मुळे मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : गेल्या आठवड्यात नगर शहरातील एमजी रस्त्यावरील एका प्रसिद्ध कापड व्यावसायिकांचा कोरोनाने बळी घेतला होता.

आता त्यांच्या मुलाचाही कोरोना मुळेच मृत्यू आहे. आज सकाळी या तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या व्यापाऱ्याचा एकुलता एक हा मुलगा होता. यावर्षीच्या सुरुवातीलाच या तरुण मुलाचे लग्न झाले होते.

आज सकाळी २४ वर्षीय मुलाचा कोरोनाने बळी घेतल्याने संपूर्ण नगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment