अहमदनगर :- विवाहितेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून तसेच तिला व तिच्या नातेवाईकांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घासगल्ली परिसरात घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून इक्राम नजीर तांबटकर व अर्शिया इक्राम तांबटकर (दोघे घासगल्ली) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.
- राज्यातली सर्वात मोठी बातमी ! मुंबई, पुण्यासह राज्यभरात ‘धुरळा’ उडणार; महापालिका, ZP निवडणुका…
- डॉ. सुधीर तांबे : कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व या तीन गुणांचा संगम
- नेता नव्हे मित्र – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
- महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण सुरू