अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील व सध्या पोलिस खात्यात एपीआय असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
समजलेल्या माहितीनुसार अमिता हनुमंत देवकाते (वय अंदाजे २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
सदर महिलेने आज दुपारी घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.त्यांचे पती ठाणे येथे सेवेत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews