अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :अहमदनगर जिल्ह्यात आज २२ रुग्णांची कोरोनावर मात

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज 22 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत.
यात अकोले ०१, नगर ग्रामीण ०२, नगर शहर ०१, पारनेर ०२, संगमनेर १५,श्रीरामपूर येथील ०१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत
यामुळे आता पर्यंत कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९५ झाली असुन सध्या ४९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]