अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- वाळूच्या ट्रॅक्टरने एका मोटारसायकलला धडक दिल्याने एकाच मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव – कवडगाव रस्त्यावर शिंदेवस्ती (अरणगाव) परिसरात घडली.
महेश हरिदास झांबरे ( हिंगणी, ता. आष्टी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. यात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर अरणगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केले जात आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]