अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये कला रात्री ८ वाजता आणखी १८ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले.
भिंगार ०२, नगर शहर ०५, श्रीरामपूर ०३, श्रीगोंदा ०३ (घोगरगाव ०२ सांगवी दुमाल ०१),, कर्जत ०१ ( नांदगाव), राहुरी ०१ (गुहा), अकोले ०३ अशा रुग्णाचा समावेश आहे.

file photo
- उपचार सुरू असलेले रुग्ण:६१६
- बरे झालेले रुग्ण: ७९४
- मृत्यू: ३३
- एकूण रुग्ण संख्या:१४३९
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]