अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ झाली आहे.
आज मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२, अकोले ८, राहुरी ५ ,शेवगाव १, कर्जत १ यथील रुग्णांचा यात समावेश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा