अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता चार हजाराच्या वर गेली आहे.
- मनपा ११३,
- संगमनेर ५५
- राहाता १०
- पाथर्डी १८
- नगर ग्रा.३
- श्रीरामपूर ८
- कॅन्टोन्मेंट ३
- नेवासा ४
- श्रीगोंदा ५
- अकोले १८
- राहुरी २
- कोपरगाव ७
- जामखेड १
- कर्जत ११
- इतर जिल्हा ५
आज या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा