पारनेर :- ‘राज्याला कर्जबाजारी करण्याचे काम या युती सरकारने केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. केंद्र व राज्य सरकारला शेतीमालाच्या भावाविषयी काही देणेघेणे नाही.
साखर कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत. मोदी सरकारला जनसामान्यांच्या व देशाच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणे नाही अशी टीका आ.सुधीर तांबे यांनी भाजप सरकारच्या कारभारावर केली.पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
- मॅकडोनाल्ड्सच्या वेट्रेसपासून करोडपती ‘तुलसी’ पर्यंतचा प्रवास, स्मृती इराणी यांची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
- एका मिसाइलची किंमत 5.38 अब्ज रुपये?, वाचा जगातील सर्वात महागड्या शस्त्रांची यादी!
- इंग्लंड-विरुद्ध मालिकेत चर्चेत आला 50 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड, आजपर्यंत कुणीही मोडू शकला नाही ‘या’ खेळाडूचा विक्रम!
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! महाराष्ट्रातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना ह्या कामासाठी मिळते 14 दिवसांची पगारी रजा
- तब्बल 1500 किलो सोन्याने मढवलेले ‘हे’ मंदिर कधी बघितले का?, अमृतसरच्या सुवर्ण मंदिरालाही मागे टाकते!