अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

Published on -

अहमदनगर Live24 टीम,6 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील माणिकदौडी येथील बोरसेवाडी फाटा येथे गुरुवारी सकाळी अज्ञात महिला (वय अंदाजे ३५)व पुरुषाचा (वय अंदाजे ४०) मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान आतापर्यत मृतदेहाची ओळख पटली नाही. घटनेची माहिती कळताच बिट हवालदार रांजणे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल शेळके यांनी धाव घेतली.

मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.या मृतदेहाच्या ठिकाणी विषारी बॉटल आणि एक एच. एफ. डिलक्स मोटरसायकल आढळून आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News