अहमदनगर ब्रेकिंग : प्रवरेत एकजण वाहून गेला; पाच जण बचावले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- प्रवरेला पूर आल्याने संगमनेर खुर्दकडे जाणारा छोटा पूल रविवारी पाण्याखाली गेला. कोल्हेवाडी येथील दोन गवंडी मोटारसायकलीवरून संगमनेर खुर्द येथील छोटा पूल ओलांडताना वाहून गेले.

सुनील चांगदेव आहेर याला नागरिकांनी वाचवले. मात्र, शरद कोल्हे वाहून गेला. धांदरफळला चौघे मोटारसायकलस्वार पूल ओलांडत असताना वाहून गेले, मात्र ते सुखरूप बाहेर आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment