अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील एका महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
येथील बेलापूर रोडवरील एका वस्ती याठिकाणी राहणारी माहिलेने आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

file photo
त्या महिलेला तातडीने शहरातील कामगार दावखान्यात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे. अहवालानुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved