कांद्याच्या बाजारभावात पन्नास रुपायांनी वाढ

Published on -

राहुरी: राहुरी शहर रविवारच्या तुलनेत सोमवारी कांद्याच्या बाजारभावात ५० रूपये वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीत एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

आवक कमी झाल्याने बाजारभावात किरकोळ वाढ झाली. वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर ६९४० गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० ते २१०० रूपये क्विंटल भाव मिळाला.

दोन नंबर कांदा १३०० ते १७७५, तीन नंबर ५०० ते १२७५, तर गोल्टी कांद्याला १४०० ते १७०० रूपये क्विंटल भाव मिळाला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe