अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून यामुळे दिवसेंदिवस अनेक ठिकाणी लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी केली जात आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कोविड केअर सेंटरला आज (दि.15 सप्टेंबर) रोजी रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 20 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवाल 02 व्यक्ती तसेच जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 22 असे तालुक्यातील 44 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
- भेंडा बुद्रुक – 01,
- देवगड फाटा -01
- दिघी -01 |
- भानसहिवरे – 06
- गेवराई – 01
- घोडेगाव – 02
- हंडीनिमगाव – 05
- जळका खुर्द – 01
- खडका -01
- जेऊर हैबती – 01
- म्हाळसपिंपळगाव – 02
- मुकिंदपुर – 02
- नेवासा खुर्द – 03
- निपाणी निमगाव – 02
- पानेगाव – 02
- सुरेगाव गंगा – 04
- सोनई – 03
- तामसवाडी – 05
- तरवडी – 01
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved