अहमदनगर Live24 टीम,23 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बन्सी लहाणू घेमूड (५५) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
यासंदर्भात घेमूड यांच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. बन्सी व त्यांच्या भावाचे रस्त्याच्या वादातून भांडण झाले होते. त्यातून बन्सी यांनी आत्महत्या केली असावी किंवा घातपात झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.

file photo
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved