अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- कोरोनामुळे वाणी सोसायटीत वृद्धाचा मृत्यू झाला. मागील पाच दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी २१४ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. त्यात २५ बाधित आढळले.
खासगी लॅबमध्ये ४, तर नगर येथील अहवालात २ जण पॉझिटिव्ह आले. लक्ष्मीनगर ७, बेट १, टिळकनगर १, शिवाजी रोड ४, सह्याद्री कॉलनी १,
शहाजापूर ६, शिंगणापूर २, वारी २, संजीवनी १, माहेगाव देशमुख १, कोळपेवाडी १, जेऊर पाटोदा १, साकरवाडी १, संवत्सर १, सुरेगाव १ असे एकूण ३१ रुग्ण आढळून आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved